कुणीतरी आहे ती ................
जी शब्दाविनाही माझे मन जाणणार
जगातले सर्वे सुख माझ्या पदरात टाकणार ------------------1
कुणीतरी आहे ती ................
जी कातरवेळी माझ्या मनास हळूच स्पर्शून जाईल
अन ओळख विचारताच नुसतीच हसून देईल-------------------2
कुणीतरी आहे ती ................
जी स्वप्नांपालीकडील विश्व मला दाखवेल
आणी तिच्या विश्वात रमताना मला स्वताचाहि विसर पडेल-------------------3
कुणीतरी आहे ती ................
जिच्याशिवाय सारे काही शून्य असेल
जिच्या सोबत सारे विश्वच स्वर्ग भासेल-------4
कुणीतरी आहे ती ................
जिचा असेल मला ध्यास
जिच्यासाठी जगण्याचा असेल माझा हव्यास .----------------5
कुणीतरी आहे ती ................
जिच्या प्रेमात मी असा एकरूप होणार
जसे नदीचे पाणी सागरात विरघळणार-------------------6
कुणीतरी आहे ती ................
जी माझ्या पासून दुरावणार तर नाही ना
माझ्या आनंदी विश्वला संपवणार तर नाही ना--------------------7
अशीच कुणीतरी आहे ती ................
जिची मी आतुरतेने वाट बघत आहे
माझ्या मनास का हि वेडी आशा छळत आहे ?------------------8

No comments:
Post a Comment