ती माझ्या नजरेत नाही
पण डोळ्यात मात्र आहे...............
ती माझ्या स्वप्नात नाही
पण आठवणीत मात्र आहे..............
ती माझ्या सोबत नाही
पण हृदयात मात्र आहे...............
पण डोळ्यात मात्र आहे...............
ती माझ्या स्वप्नात नाही
पण आठवणीत मात्र आहे..............
ती माझ्या सोबत नाही
पण हृदयात मात्र आहे...............
प्रेमाचे दुसरे नाव आहे विश्वास
तुझा प्राण तर माझं श्वास
मी तुझ्यासाठी कुणीच नाही पण तू माझ्यासाठी आहे खास
म्हणूनच मी तूझा विश्वास आणि तू माझी आस
तुझ्या आठवणींच्या झाडाला
पुन्हा एकदा पालवी फुटतेय..
फळ म्हणून पुन्हा एकदा..
आसवेच बाहेर येऊ म्हणताय ...
पुन्हा एकदा पालवी फुटतेय..
फळ म्हणून पुन्हा एकदा..
आसवेच बाहेर येऊ म्हणताय ...
मोहाच्या तळ्यात उतरताना मनाला कितीदा रोखतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो
मोहाच्या तळ्यात उतरताना मनाला कितीदा रोखतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो
No comments:
Post a Comment