परवाच ति मला भेटली...............
ति मला जन्मोंजन्मीची साथीदार वाटली................
तिच्या येण्याने सर्व आयुष्य पूर्ण झाले असे वाटले.............
पण तिला हे सर्व सांगायची हिम्मत मात्र नाही झाली ...............
कदाचित मी पण तिला पसंत असेल.............
या पलिकडे विचार करायची माझी हिम्मत नाही झाली....

No comments:
Post a Comment