ती अन तिचा स्पर्श मला उगाच सुखावतो ...
कदाचित तिच्या नकळत जास्त
ती अन तीच हसण मज उगाच हसवतो ...
कदाचित तिला आठवून जास्त
*************************************
कदाचित तिच्या नकळत जास्त
ती अन तीच हसण मज उगाच हसवतो ...
कदाचित तिला आठवून जास्त
*************************************
रीता झाला माझ्या मनाचा काना कोपरा
मी मला कोठे शोधायचे ................
घेतल्यास कित्येक शपथा माझ्याच तु
घेतल्यास कित्येक शपथा माझ्याच तु
शब्दांनी तरी किती खोटे वागायचे ..............
No comments:
Post a Comment