आठवणी....
Monday, 11 June 2012
पाउस
वातावरण हे इतके सुंदर
अलगड खाली झुकते अंबर
आकाशाच्या छताला जणू
पावसाच्या थेंबांचे झुंबर !
हळूहळू थंबू लागते पावसाची गाडी
सुन्न होऊन बघत बसते हिरवीगार झाडी
हा पाऊस जातो कुठे, काही कळत नाही
पुढच्या पावसाची वाट पाहणे,
याशिवाय काही पर्याय उरत नाही !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment